Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी
Ratnagiri News : गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 9, 2023, 10:30 AM ISTसमुद्र पाहिला आणि त्यांना रहावलच नाही; गणपतीपुळेच्या बिचवर घडली थरार घटना
समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना खबरदारी न घेतल्यामुळे बऱ्याचदा पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. गणपती पुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Nov 4, 2022, 10:27 PM ISTगणपतीपुळे गावात बिबट्या घुसला
गणपतीपुळे जवळील निवेडी कोठारवाडीमध्ये आज दुपारी अचानक बिबट्या घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यानं दोन म्हशींना आत्तापर्यंत जखमी केलं असून संपूर्ण गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.
May 10, 2012, 04:41 PM IST