gen z

आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Jan 11, 2025, 05:33 PM IST

'Gen Z उद्धट आणि अशक्य...', महिला कर्मचाऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये रंगला वाद

हरनिध कौर यांनी सांगितलं आहे की, त्यांचे बरेच सहकारी आता Gen Z कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यावरुन नाखूष आहेत. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता किंवा कौशल्ये नाहीत असा विषय नाही तर तर कामाच्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीमुळे आणि सामाजिक संवादामुळे ते नाराज आहेत.

 

Dec 4, 2024, 07:36 PM IST

आता Gen Z कर्मचाऱ्यांना नावं ठेवायची नाही! पगारासाठी नाही तर... रिसर्चमधून सत्य समोर

Gen Z Employee : Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरी देताना अनेकदा प्रश्न उपस्थित करत असल्याचे आपण अनेकदा ऐकतो, त्यात आता Gen Z कर्मचाऱ्यांची मुलाखत घेताना या गोष्टींचा नक्कीच करा विचार. 

Nov 29, 2024, 07:09 PM IST

'...उद्या उशीरा येईन!' Gen Z कर्मचाऱ्याने मॅनेजरला थेट मेसेज केला; पोस्ट VIRAL

Gen Z Employee Message Manager To Compensate Late Night Work :  Gen Z कर्मचाऱ्यानं केलेल्या मेसेजवर संताप व्यक्त करत मॅनेजरनं सोशल मीडियावर केली पोस्ट... जणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Nov 13, 2024, 07:14 PM IST

Gen Z युवांना नोकरी मिळणं का झालंय कठीण? काय आहे यामागचं नेमकं कारण?

सर्वेक्षणात धक्कादायाक खुलासा झाला आहे. अनेक नामांकित कंपन्या Gen Z ना आपल्याकडे नोकरी देत नाही. एवढंच नव्हे तर नोकरी दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना काढून टाकतात. यामागचं कारण काय? 

Sep 27, 2024, 03:22 PM IST

Gen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?

अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे. 

Mar 30, 2024, 09:39 AM IST

तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे. 

 

Aug 3, 2023, 11:10 AM IST

150 दिवसात कमवले 286 कोटी रुपये; 26 वर्षीय IIT ड्रॉपआऊटने असं केलं तरी काय?

Rahul Roy Riches Story: बीएससीचं शिक्षण घेण्यासाठी तो मुंबई आयआयटीमधून अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच बाहेर पडला, मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

Jun 23, 2023, 03:49 PM IST