'आदर्श'ची जमीन लष्कराचीच- जन. सिंग
आदर्शच्या जमिनीच्या मालकीवरून पुन्हा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत. आदर्शची जमीन ही सेनेच्याच मालकीची असल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केलाय.
May 1, 2012, 09:01 AM ISTलष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांची अखेर माघार
लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी अखेरीस माघार घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहेत. त्यामुळे गेले काही दिवस केंद्र सरकार आणि लष्करप्रमुख व्हि.के.सिंह यांच्यातील वाद संपुष्टात आला आहे. केंद्र सरकारनेही आपला आदेश मागे घेत तडजोडीचे संकेत सकाळीच दिले होते.
Feb 10, 2012, 03:18 PM ISTलष्करप्रमुखांना कोर्टात जाण्याचा अधिकार- सोनी
सेना प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांना न्यायासाठी न्यायालयात जाण्याचा हक्क असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी म्हणाल्या. जनरल सिंग यांच्या जन्म तारीखे संदर्भात वाद निर्माण झाला आणि सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Jan 17, 2012, 03:59 PM ISTलष्करप्रमुख भारत सरकार विरोधात न्यायालयात
भारतीय लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांच्या जन्मतारखेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळत चालला आहे. सिंग यांनी सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेतली. भारत सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेणार व्ही.के.सिंग हे भारतातले पहिलेच लष्करप्रमुख आहेत.
Jan 16, 2012, 11:28 PM IST