ठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही
चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही.
Nov 13, 2024, 06:55 PM ISTआलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवणं कितपत योग्य?
तुम्हीही आलं लसूण फ्रीजमध्ये ठेवताय का?
Oct 28, 2024, 02:26 PM ISTबडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?
Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
Aug 13, 2024, 01:11 PM IST
चहा बनवताना त्यात आले कधी घालावे?
Kitchen Tips: चहा करताना त्यात आले कधी घालावे? भारतीयांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही. खरं तर भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. दिवसभरात ही लोकं कधीही चहा प्यायला एका पायावर तयार असतात. जर हा चहा आले टाकलेला असेल तर मग क्या बात है. पण तुम्हाला माहितीये का चहा बनवताना आले कधी टाकावे?
Aug 13, 2024, 11:41 AM ISTकोलेस्ट्रॉल असेल तर आलं खावं का?
अद्रकचा वापर आपण जेवणात आणि चहा बनवण्यासाठी नेहमीच करतो. पण तुम्हाला माहित आहे का अद्रकचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
Jul 30, 2024, 01:11 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला
आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.
Feb 5, 2024, 04:45 PM ISTKitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM ISTआल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर
जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...
Nov 4, 2022, 04:12 PM ISTपायाला सूज आल्याने चालता येत नाहीये? या 3 पद्धतींनी करा तेल मालिश
तुम्हालाही त्रास होत असेल तर करा हे उपाय...
Oct 22, 2022, 06:29 PM ISTप्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?
प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!
Oct 18, 2022, 12:21 AM ISTMotion Sickness: प्रवासात तुम्हाला उलट्या होतात का? बॅगेत ठेवा या 3 गोष्टी
Vomiting During Traveling: लांबचा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही लोकांची प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची तक्रार असते. अशावेळी ते प्रवास टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापासून सुटका करण्यासाठी प्रवासाच्यावेळी त्यांनी काय करावे?
Sep 14, 2022, 10:11 AM ISTVideo | साताऱ्यात 700 पोती आलं आणि ट्रॅक्टर वाहून गेला
700 sacks arrived in Satara and the tractor was carried away
Sep 11, 2022, 08:40 PM ISTहे 4 पदार्थ मिळवून देतील गॅसेसच्या त्रासापासून सुटका
जर तुम्ही तुमच्या आहारात या 4 पदार्थांचा समावेश केला तर गॅस आणि एसिडीटीपासून सुटका होते
Feb 4, 2022, 01:11 PM ISTसंधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी
काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात.
Aug 24, 2020, 03:11 PM IST