कोरोना व्हायरसचा आता कांद्यालाही फटका
जागतिक बाजारपेठेत चीनचा कांदा कुणी घेत नसल्याचं चित्र
Feb 7, 2020, 08:41 AM ISTमासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय
मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे.
Jul 26, 2018, 07:55 PM ISTया लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक !
आलं हे भारतीय मसाल्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Jun 18, 2018, 05:16 PM ISTआल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !
भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
Apr 15, 2018, 10:19 AM ISTफूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते.
Jan 24, 2018, 01:49 PM ISTसर्दी खोकल्याच्या त्रासावर आलं फायदेशीर
पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो.
Nov 21, 2017, 04:48 PM ISTआले - आरोग्यासाठी हे पाच फायदे
आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.
Dec 27, 2016, 02:10 PM ISTपालघरात केली आलं पिकाची यशस्वी लागवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 09:04 AM ISTपीरियड्सचे दुखणं कमी करण्यासाठी 'आलं' खूप उपयोगी
मासिक धर्म दरम्यान, माहिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात कमरेच्या खालील भागात खूप दुखू लागण्याची समस्या बहुतांशी महिलांना असते. त्यापासून सुटकारा मिळविण्यासाठी महिला अनेक औषध वापरतात. तर काही घरगुती उपाय वापरतात. पण याचे काही साइट इफेक्ट असतात. त्यामुळे अधिक समस्या होऊ निर्माण होऊ शकतात.
Dec 14, 2015, 09:31 PM IST`आलं` आरोग्यासाठी भलं
सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्याला रिलॅक्स व्हायला वेळही मिळत नाही. सतत धावपळ करणारी माणसं फावल्या वेळात शरीराला विश्रांती देण्यासाठी काहीना काही उपाय करत असतात. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी सॉफ्ट म्युझिक ऐकणे, झोपणे, योगासने इ. उपाय केले जातात. असाच एक उपाय कसलीही कसरत न करता घरच्या घरी केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे, “एक आल्याचा चहा”.
Sep 24, 2012, 12:33 PM ISTहळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न
लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.
Jan 13, 2012, 08:49 PM IST