गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम; मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
CM Eknath Shinde Drive Tractor In Cleanliness Drive At Girgaum Chowpatty
Sep 19, 2024, 01:15 PM ISTVideo | Mumbai ganpati Visarjan 2021 - मुंबई गणपती विसर्जन सोहळा
Mumbai Girgaum Chowpatty Security Arrangements For Ganpati Visarjan
Sep 19, 2021, 04:10 PM ISTमुंबई | गिरगावातलं अद्भुत दृश्य, समुद्र या बाजूला की त्या बाजूला?
Mumbai Girgaum Chowpatty Under Water Logging From Heavy Rainfall
Aug 5, 2020, 11:55 PM ISTगिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर
मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.
Sep 5, 2017, 03:08 PM ISTगिरगाव चौपाटीवर चौघे जण बुडाले, दोघांचा मृत्यू
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेले चार तरुण समुद्रात बुडल्याची घडल्याची घटना घडलीये.
Apr 8, 2017, 08:22 AM ISTगिरगाव: बाप्पाच्या विसर्जनानंतर चौपाट्या अस्वच्छ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:48 PM ISTमुंबई: गिरगाव चौपाटीवर चोख बंदोबस्त!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 11:28 PM ISTगिरगाव चौपाटीच्या आग लागल्याचे Exclusive फुटेज
मेक इन इंडियात महाराष्ट्र रजनी कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या आगीचे Exclusive फुटेज झी २४ तासकडे असून हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असताना अचानक आग लागली.
Feb 15, 2016, 01:23 PM ISTगिरगाव चौपाटीच्या आगीचे कारण काय?
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेल्या आगीच्या कारणांचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत.
Feb 15, 2016, 12:17 PM ISTगिरगावातील गणेश विसर्जनाचं विहंगम दृश्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 07:06 PM ISTगणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.
Sep 18, 2013, 01:14 PM IST