girl fall in love

बापरे! स्विमिंग पूलमध्ये कशी काय पडली चिमुकली? पाहा थरकाप उडणारा Video

सोशल मीडियावर (Social media) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतो आहे. तो पाहून तर अंगावर काटा येतो. जर तुमच्या घरात विहीर (well) असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल (swimming pool) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Sep 26, 2022, 01:50 PM IST