Gold Sliver Price: ऐन लग्नसराईत सोनं महागलं तर चांदी स्वस्त; जाणून घ्या किती आहेत आजचे दर!
Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात सध्या मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळील आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याच्या (Gold Price Hike) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आता पुन्हा या किमती वाढल्या आहेत तेव्हा जाणून घ्या तुमच्या शहरातील दर नक्की (Gold Price in Your City) काय सांगतात?
Apr 30, 2023, 09:51 AM ISTGold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरात आजही घसरण कायम, लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी
Gold and Sliver Price : सोन्याच्या किमती आता घसरू लागल्या आहेत आणि त्याचसोबत आता कालच्या सोन्याच्या किमतींनुसार (Gold Price Today) आजच्या दरात फारशी वाढ नाही की घट नाही. त्यातून आता लग्नसराईच्या या मौसमात सोनं खरेदी करण्याच्या सुवर्णसंधी (Price Hike) निर्माण झाली आहे.
Apr 29, 2023, 10:13 AM ISTGold Sliver Price: लग्नसराईच्या मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; खरेदीसाठी उत्तम संधी, काय आहेत आजचे दर?
Gold Sliver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे-चांदीचे दर घसरत आहेत. येत्या काही काळात हे दर घसरताना (Gold and Sliver News) दिसू शकते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतरही हे दर बऱ्यापैंकी कमी झालेली पाहयला मिळाली होती. आताही सोन्याचे दर स्थिरस्थावर तर (Gold and Sliver Price today) चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 28, 2023, 09:48 AM ISTGold Price Hike : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? जरा थांबा, पुन्हा दरात वाढ!
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज गुरुवारी बुधवारी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचा भाव 61 हजारांच्या जवळ तर चांदीचा दर 76 हजारांवर पोहोचला आहे.
Apr 27, 2023, 10:42 AM ISTGold Price Today : खुशखबर! अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी, पाहा आजचे दर काय?
Gold-Silver Price : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हीपण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Apr 18, 2023, 10:03 AM ISTGold Price Today : सोने दरातील तेजी कायम! आज इतक्या रुपयांना महागले सोनं तर चांदीचे दर स्थिर
Gold-Silver Price : सोने खरेदी करणे हा बहुतेकांचा आवडीचा विषय असतो. स्त्रियांचा तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे वाढते दर पाहून सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Apr 13, 2023, 09:47 AM ISTGold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price : सध्या लग्नसराईचा काळ सुरू होत आहे. अशातच या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किमतीत आजही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 12, 2023, 09:46 AM ISTGold-Silver Price : सोने खरेदी करण्याची आजच संधी, मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने-चांदीचे दर
Gold Rate : गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भाव चढाच राहिला आहे . भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढच झालेली दिसते. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2023, 10:47 AM ISTGold Price Today : सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार? जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rate: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. तर चांदीनेही मोठी उसळी घेतली होती. मात्र आज सकाळीच आठवड्याच्या सुरूवातीला सोने-चांदी संदर्भात चांगली बातमी समोर येत आहे.
Apr 10, 2023, 11:01 AM ISTGold Silver Price : ऐन लग्नसराईत ग्राहकांना धक्का, पाहा सोने-चांदीचे आजचे दर
Gold Silver Price : देशात सध्या लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. अशावेळी लग्नसराई म्हटलं की मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतात. त्यातच आता ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे कारण सोन्याच्या किमतीत मोठी झाली आहे.
Apr 9, 2023, 10:46 AM ISTGold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Apr 7, 2023, 11:08 AM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, 24 आणि 22 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
Gold Silver Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून सोन-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Apr 6, 2023, 09:16 AM ISTGold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!
Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 5, 2023, 10:02 AM ISTGold Price : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! आजच खरेदी करा सोने, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतात. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 4, 2023, 10:44 AM ISTGold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची कल्पना असेल, तर आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. जाणून घ्या आजचे दर...
Apr 2, 2023, 09:12 AM IST