पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु
Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Jul 20, 2023, 04:21 PM ISTMRI आणि Xray विसरा, आता डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे कळणार गंभीर आजार!
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद आणि अचूकपणे करता येत आहेत.
Jun 19, 2023, 05:41 PM ISTCT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल
तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTAnarkali : मल्लिका ए हुस्न अनारकली दिसायची तरी कशी? AI जनरेटेड फोटोंनी उलगडलं रहस्य
भारतात अनेक वर्षे साम्राज्य टिकवून असणाऱ्या या मुघल शासकांच्या दरबारी असणाऱ्या काही व्यक्तींचाही उल्लेख इतिहासात आवर्जून करण्यात आला आहे.
Apr 10, 2023, 09:23 AM ISTमायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?
Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत.
Feb 7, 2023, 05:17 PM IST