google chrome

Google Chrome वापरत असाल तर तो आताच बंद करा, मोठ्या कंपनीकडून ग्राहकांना इशारा

हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे.

Dec 4, 2021, 03:13 PM IST

गूगल क्रोम यूजर्ससाठी चेतावणी, फोनमधून लगेच हटवा ब्राऊझर अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

गोपनीयता आणि डेटा लीकमुळे वापरकर्त्यांना फोनमधून क्रोम ब्राउझर हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nov 9, 2021, 06:10 PM IST

Google Chrome वापरणाऱ्यांनी सावध व्हा! लवकर ही सेटिंग करा चेंज अन्यथा ...

इंटरनेटवर एक्सेस करण्यासाठी बहुतांश लोक गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी आणि अन्य ब्राउजरचा वापर करतात. परंतु युजर्ससमोर सध्या एक मोठी अडचण आहे. त्यासाठी सेंटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला काही बदल करणे गरजेचे आहे. गोपनीयता जपून ठेवण्यासाठी हे बदल करणे गरजेचे असणार आहे. 

Aug 31, 2021, 12:01 PM IST

Google क्रोम बाऊझर संदर्भात अलर्ट, तुमची एक चूक पडू शकते महागात

Googleचं हे फीचर तुम्ही वापर असाल तर आजच अपडेट करा नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Jul 23, 2021, 10:32 PM IST

Google Chrome वर नोटिफिकेशनची कटकट अशी करा दूर, वापरा 'या' सोप्या टिप्स

क्रोमवर स्क्रोलिंग करताना वारंवार नोटिफिकेशन येतात, हे करा आणि कटकट दूर करा

Jul 6, 2021, 11:12 PM IST

Google क्रोममध्ये काही महत्वाचे बदल, कमी डेटाच्या वापरात चांगल्या Video क्वालिटीसह खूप काही

गूगल क्रोमला (Google Chrome) जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर मानले जाते.

Apr 22, 2021, 08:00 PM IST

वेब ब्राऊझरवर टॅब अचानक बंद झाल्यास असे करा रिओपन

अचानकपणे टॅब बंद झाल्यास वेळ न घालवता पुन्हा त्वरित ओपन करता येऊ शकतात.

May 5, 2020, 04:15 PM IST

गूगल क्रोममुळं लॅपटॉपची बॅटरी होते लो!

जर का तुम्ही माइक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या लॅपटॉपवर गूगल क्रोम वेब ब्राउजर वापरत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर सपंत असेल, तर त्याचं कारण गूगल क्रोम असू शकतं.

Jul 20, 2014, 09:20 PM IST

क्रोम, मोजिला फायरबॉक्स वापरताय... सावधान!

गुगलचे वेब ब्राऊजर्स `गुगल क्रोम` आणि `मोजिला फायरफॉक्स` यूजर्समध्ये लोकप्रिय झालेत. पण, हेच वेब ब्राऊजर्स तुम्हाला धोका देऊ शकतात.

Feb 16, 2014, 07:32 PM IST