गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.
Jul 17, 2018, 11:45 AM ISTपरराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे
विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.
Jul 17, 2018, 11:23 AM ISTदूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय
Jul 17, 2018, 09:52 AM ISTदूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM ISTदूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTदूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.
Jul 16, 2018, 08:45 AM ISTपोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय.
Jul 16, 2018, 08:19 AM IST... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय
ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.
Jul 11, 2018, 08:49 PM ISTकेंद्र सरकार साखरेवर सेस लावण्याच्या विचारात
साखरेचे भाव वाढण्याची शक्यता...
Jul 11, 2018, 09:52 AM IST५ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्याचं चुकीचं प्रतिज्ञापत्र
५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Jul 10, 2018, 10:27 PM ISTनाशिक मध्यवर्ती कारागृहातील गैरप्रकारांबाबत सरकारला जाब विचारणार: धनंजय मुंडे
राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ परोलवरून सोडलेलेकैदी फरार आहेत. विशेष म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे आहेत
Jul 9, 2018, 01:27 PM ISTराज्यातील ३६ हजार रिक्त पदांसाठी, या तारखेला निघणार जाहिरात
ज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी देखील मिळणार
Jul 5, 2018, 12:44 AM ISTहमीभाव वाढ या सरकारच्या भूलथापा- राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 04:45 PM ISTपावसाळी अधिवेशनाआधी विरोधकांचे सरकारला व्यंगचित्रांतून चिमटे
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होत आहे.
Jul 3, 2018, 09:26 PM IST