grp

लाच न दिल्यामुळं नॅशनल प्लेअरला GRPनं रेल्वेतून फेकलं, खेळाडूचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या कासगंज भागामध्ये अवघ्या २०० रुपयांसाठी रेल्वे पोलिसांनी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होशियार सिंहला चालत्या रेल्वेतून फेकलं. यात खेळाडूचा मृत्यू झालाय. खेळाडूची चूक फक्त इतकी होती की, तो महिलांच्या डब्यात येवून बसला होता.

Jul 24, 2015, 11:47 AM IST