PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष
Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Apr 9, 2024, 01:50 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय का? मग वाचा ही महत्त्वाची बातमी
Gold Rate on 9th april 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. आज सर्वत्र हा सण जल्लोषात साजरा होणार. या शुभ मुहर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Apr 9, 2024, 10:28 AM ISTगुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन, ठाण्यात कोपिनेश्वर पालखी सोहळा
Dombivali Thane Gudi Padwa Celebration
Apr 9, 2024, 09:05 AM ISTडोंबिवलीत पारंपारिक वेशभूषेत तरुणाई शोभायात्रेत, शोभायात्रेतून विविध सामाजिक संदेश
Dombivali Ground Report Gudi Padwa Sobha Yatra
Apr 9, 2024, 08:55 AM ISTगुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे
Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा.. हिंदू नववर्ष दिन. आजच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर ठेवा ही खास पारंपरिक, मराठमोळी नावे.
Apr 9, 2024, 08:54 AM ISTकल्याणमध्ये हिंदू नववर्षाचं स्वागत, चौका-चौकात आकर्षक रांगोळ्या
Kalyan Dhol Tasha Lezim Bike Rally On Gudi Padwa Shobha Yatra
Apr 9, 2024, 08:50 AM IST1 जानेवारी नववर्ष नसून आजपासून आपल्या नववर्षाला सुरुवात झाली, नागपुरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी
Prajakta Mali ON nagpur Gudi Padwa Sobha Yatra
Apr 9, 2024, 08:45 AM ISTडोंबिवलीतील स्वागत यात्रेचं विशेष आकर्षण, स्वागत यात्रेत संदेश देणारे चित्ररथ
Dombivali Ground Report Bike Rally Begins On Gudi Padwa Sobha Yatra
Apr 9, 2024, 08:35 AM ISTपिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा
पिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा
Apr 8, 2024, 08:44 PM ISTतेच तेच श्रीखंड खावून कंटाळलात? घरच्या घरी ट्राय करा 'या' 5 नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याला तेच तेच श्रीखंड खावून वैतागलात? या नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड करुन पाहा
Apr 8, 2024, 05:18 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण
Bitter Melon Leaves : उद्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो?
Apr 8, 2024, 12:54 PM ISTGudi Padwa 2024: एकिकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल
Mumbai Thane Traffic advisory on Gudi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल, कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, पर्यायी मार्गांवर कसं जावं? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 8, 2024, 08:43 AM IST
गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!
Gudi Padwa 2024 : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?
Apr 7, 2024, 11:37 PM ISTगुढीपाडव्याला करा पारंपारिक पाकातल्या पुऱ्या; झटपट होणारी रेसिपी
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होती. गुढीपाढव्याला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाढवा हा शुभ मानला जातो.
Apr 7, 2024, 04:10 PM ISTशालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?
Gudi Padwa 2024: गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.
Apr 7, 2024, 03:28 PM IST