गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!
Gudi Padwa 2024 : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?
Apr 7, 2024, 11:37 PM ISTशालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?
Gudi Padwa 2024: गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.
Apr 7, 2024, 03:28 PM IST