‘एसआयटी’ अहवालातील महत्त्वाची कागदपत्रं नाहिशी
आपल्याला ‘एसआयटी’ रिपोर्ट मिळावा, यासाठी गुलबर्ग सोसायटी दंगा प्रकरणातील पीडित जाकिया जाफरी यांनी पुन्हा एकदा अहमदाबाद कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.
May 10, 2012, 05:58 PM ISTगोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप
गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 12, 2012, 02:11 PM ISTगोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.
Feb 28, 2012, 01:11 PM IST