उत्तर प्रदेशात भाकरी फिरणार? योगी नाही तर 'या' बड्या नेत्यासोबत पंतप्रधान मोदींची तासभर चर्चा
UP BJP Politics: दिल्लीच्या सत्तेवर जाणारा मार्ग म्हणजे उत्तर प्रदेश, अशातच युपीच्या राजकारणाचं वातावरण तापलंय. त्याला कारण भूपेंद्र चौधरी आणि (Bhupendra Chaudhary met PM Modi) पंतप्रधान मोदींची भेट..!
Jul 17, 2024, 06:08 PM ISTमुस्लिमांकडून बंदची हाक! पूजा परवानगीनंतर पहिलाच 'जुम्मे का दिन'; ज्ञानवापीला लष्करी छावणीचं स्वरुप
Uttar Pradesh Gyanvapi Complex Varanasi Security: ज्ञानवापी मशिदीमधील व्यासजी तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरुवात झाल्यानंतर आज पाहिलाच शुक्रवार असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.
Feb 2, 2024, 10:18 AM IST'मशिदीत त्रिशूळ काय करतंय?,' ज्ञानवापीवर योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान, म्हणाले "मुस्लिमांनीच..."
Yogi Adityanath on Gyanvapi: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं विधान केलं आहे. "ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल. देवाने ज्यांना डोळे दिले आहेत त्यांनी पाहावं. त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. भिंती ओरडून ओऱडून काय सांगत आहेत?", अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
Jul 31, 2023, 12:38 PM IST
Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'
Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे.
Jul 27, 2023, 05:48 PM IST
Gyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा; सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा आदेश
Supreme Court says no ASI survey of Gyanvapi mosque complex
Jul 24, 2023, 12:40 PM ISTGyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jul 24, 2023, 11:53 AM IST
Video | ज्ञानवापी मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण सुरु; मुस्लिम पक्षाची गैरहजेरी
Archaelogical Survey Of India Team Enters Gyanvapi Mosque For Complex Survey
Jul 24, 2023, 09:55 AM ISTGyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात
Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत.
Jul 24, 2023, 09:51 AM IST
ज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट
Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता.
Jul 21, 2023, 04:13 PM ISTGyanvapi | ज्ञानवापी प्रकरणी मोठी बातमी, कोर्टाचा या पक्षाला झटका
Big news in Gnana vapi case, court hits this party
Nov 17, 2022, 05:20 PM ISTVideo | ज्ञानवापी प्रकरणी पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला
The next hearing in the Gyanvapi case is on September 22
Sep 12, 2022, 04:30 PM ISTVideo | ऐतिहासिक! ज्ञानवापी हिंदूंचीच? मुस्लीम पक्षाचा अर्ज फेटाळला
Historic! The application of Gnanawapi Hindus, the Muslim party was rejected
Sep 12, 2022, 02:50 PM ISTVideo | ज्ञानवापी कुणाची? पाहा संपूर्ण प्रकरण
Whose knowledge? See the full article
Sep 12, 2022, 02:45 PM ISTVIDEO | ज्ञानवापीमध्ये कथित शिवलिंग असलेल्या जागेचा व्हिडीओ समोर
Varanasi Zee24Taas Exclusive Gyanvapi Masjid Shivling Video
May 30, 2022, 10:35 PM ISTराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका
NCP Chief Sharad Pawar On Gyanvapi Masjid Controversy
May 25, 2022, 08:00 PM IST