अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका? बर्ड फ्लूचा धोका आणि अंडी खाण्याच्या सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना चिंता वाटू लागली आहे की अंडी खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो का? जाणून घेऊयात अंड्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो.
Feb 8, 2025, 03:07 PM ISTDisease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTजगभरात नव्या व्हायरसनं झोप उडवली; बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका
बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे.
Jul 15, 2023, 10:25 PM ISTबर्ड फ्यू माणसांमध्ये पसरतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यातल्या कोंबड्या आणि अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
Jan 11, 2021, 05:49 PM IST