hair damage

'या' हेअर मास्कनं Hairfall होईल कमी!

प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं केसांची काळजी घ्यायला हवी. अशात आपण बाजारातून अनेक प्रोडक्ट्स घेतो पण आज आपण घरच्याघरी एक उत्तर हेअर मास्क कसा बनवू शकतो हे जाणून घेऊया...

Jul 1, 2024, 02:54 PM IST

आठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण रोज केस धुतल्यानेही केस गळू शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे केस कसे धुवावेत आणि किती वेळा धुवावेत याची माहिती जाणून घेऊयात. 

Jul 1, 2024, 11:47 AM IST

केस धुताना या चुका टक्कल पडण्याचे कारण बनू शकतात, जाणून घ्या माहिती

आपल्या चुकीच्या केस धुण्याच्या पद्धतीमुळे केसांचा संरक्षक थर खराब होतात, ज्यामुळे केस कोरडे होतात, झपाट्याने गळतात.

Mar 17, 2022, 04:18 PM IST

Hair Fall | हे 5 पदार्थ खाल्ल्याने केसगळतीचं प्रमाण अधिक वाढतं

वाढतं प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडमुळे केसगळती (Hair Fall) होणं सर्वसाधारण बाब झाली आहे. अनेकांना केसगळतीची समस्या भेडसावते.

Dec 13, 2021, 04:07 PM IST

उन्हाळ्यात घामामुळेही वाढते केसगळती ! 'या' उपायाने करा त्यावर मात

उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. 

May 5, 2018, 02:55 PM IST