hali for piles

Bloody Piles Treatment : मूळव्याधचा त्रास होतोय? स्वयंपाकघरात असलेली 'ही' पिवळी गोष्टी दूर करेल समस्या

Bloody Piles Treatment : मूळव्याध हा महिला असो पुरुष कोणालाही होतो आणि जेव्हा होतो तेव्हा माणसाला बसणेही कठीण होतं. मूळव्याधमुळे तीव्र वेदनेसह रक्तस्त्राव होतो. हा एक गंभीर आजार असून आयुर्वेदेता घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. तुमच्या किचनमधील पिवळी गोष्टी मूळव्याधातून आराम देईल. 

May 15, 2024, 12:15 PM IST