पाकिस्तानी अभिनेत्रींना बॉलिवूड गाण्यांची क्रेझ! 'या' गाण्यांवर केला धडाकेबाज डान्स
Pakistan Actress Hania Aamir Video : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच एका कार्यक्रमात डान्स केला आहे.
Jan 4, 2025, 03:35 PM ISTबादशाहचं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेयर? बाबर आझम कनेक्शन चर्चेत; ती म्हणाली, 'माझं लग्न...'
Badshah Dating Pakistani Actress: प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या पाकिस्तानी अभिनेत्रीला दुबईमध्ये भेटला होता. त्या भेटीगाठीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या अभिनेत्रीचं बाबर आझम कनेक्शनही समोर आलं आहे. या अभिनेत्रीने आता या चर्चांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. कोण आहे ती आणि काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...
May 26, 2024, 11:47 AM ISTबाबर आजमला डेट करणारी 'पाकिस्तानी अनुष्का शर्मा' कोण? लग्नही करणार?
Hania Aamir pakistan Anushka Sharma : बाबर आझमला डेट करत असलेल्या पाकिस्तानी अनुष्का शर्माला तुम्ही ओळखलतं का? कोण आहे ती आणि काय करते एकदा पाहाच...
Nov 16, 2023, 12:22 PM ISTहिचं वेड लागलंय... भारत-पाकिस्तानात या तरुणीची हवा! फोटो पाहून व्हाल फिदा
Pakistani Actress Hania Aamir: सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी चाहते असून तिच्या चाहत्यांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरुन ती नियमितपणे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Mar 13, 2023, 02:31 PM IST