Shocking News: तीन वर्षांच्या मुलाने हनुमान गिळला! डॉक्टरही झाले शॉक
Shocking News: एका मुलाने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला तर एका साडेतीन वर्षाच्या मुलाने तीन इंच आकाराची हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. हा धातूचा तुकडा श्वासनलिकेत गेला तर तुमच्या जिवाच्या तुकड्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनो मुलांची काळजी घ्या.
Apr 3, 2023, 04:08 PM IST