Lesbian Love Story: ऐकावं ते नवलचं, दोन मुलांची आई तरी झाली पुन्हा लग्नाची घाई
Lesbian Love Story: उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. आता एक अजब-गजब लव्ह स्टोरी समोर आली आहे.
Feb 13, 2023, 05:22 PM ISTनिर्दयी आई-वडील; फक्त या कारणामुळे चिमुकलीला रूग्णालयात सोडलं आणि...
का केलं चिमुकलीच्या आई-वडिलांनी असं?
Jun 23, 2021, 01:59 PM ISTजनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक
मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Aug 5, 2015, 09:31 AM ISTजल आंदोलकांना जबरदस्तीनं काढलं पाण्याबाहेर
१७ दिवसांच्या आंदोलनानंतर खांडवातील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणा-या शिवराज सिंग चौहान सरकारने हरदामधील आंदोलकांवर मात्र कारवाईचे आदेश दिलेत.
Sep 12, 2012, 12:53 PM IST