Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!
Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 22, 2023, 06:59 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला कोणता? ट्रेकिंग साठी आहे सर्वात अवघड.. जाणून घ्या
Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात. इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात.
Jul 1, 2023, 10:16 PM ISTकमाल आहे बुवा ! ६८ वर्षांच्या आजींनी सर केला हरिहर गड
महाराष्ट्र राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
Oct 10, 2020, 06:40 PM ISTनाशिक- हरीहर किल्ला दुरूस्ती नाही, गिर्यारोहकांची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 09:11 PM ISTडोळ्याचा पारणं फेडणारा हरिहरगड
शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.
Feb 12, 2016, 08:17 AM IST