harmanpreet kaur

Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क

IND VS WI : सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले. 

Dec 23, 2024, 11:01 AM IST

टीम इंडिया करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Womens T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे. 

Oct 14, 2024, 01:25 PM IST

IND VS AUS : 'फक्त एक किंवा दोन खेळाडू...' पराभवानंतर भडकली कॅप्टन हरमनप्रीत, 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर

Women's T20 WC 2024 IND VS AUS : पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये जाण अवघड झालं असून आता त्यांना सेमीफायनलसाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे. 

Oct 14, 2024, 12:29 PM IST

हरमनप्रीत कौरने बॅटने दाखवली तिची जुनी स्टाईल, मोडला स्मृती मानधनाचा ६ वर्ष जुना विक्रम

IND-W vs SL-W: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, भारतीय संघाने तिसऱ्या गट सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा 82 धावांनी एकतर्फी पराभव करून शानदार विजय मिळवला. 

Oct 10, 2024, 01:20 PM IST

पाकिस्तानविरुद्ध विजय पण भारताला मोठा धक्का, वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाच्या कॅप्टनला दुखापत

IND VS PAK Womens T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. 

Oct 7, 2024, 03:45 PM IST

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी.. 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Team India for T20 World Cup 2025 : महिला टी20 वर्ल्ड कप 2025 साठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.  

 

Aug 27, 2024, 02:45 PM IST

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

May 31, 2024, 02:12 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

Apr 16, 2024, 02:37 PM IST

WPL 2024 : एलिस पेरीनं मैदान गाजवलं! ठरली 'ही' कामगिरी करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू

Ellyse Perry Record:  : महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये अनेक रेकॉर्ड्स बनत आहेत आणि तूटत सूद्धा आहेत. असाच एक रेकॉर्ड मुंबई आणि बंगळूरू यांच्यात झालेल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला आहे. हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाची धाकड ऑलराऊंडर एलिस पेरीने केलाय.. 

Mar 13, 2024, 01:05 PM IST

WPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय

WPL 2024, GGW vs MIW : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला धूळ चारली.

Feb 25, 2024, 10:44 PM IST

WPL 2024 : प्रतिक्षा संपली! डब्लूपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार फायनलचा सामना?

Women's Premier League 2024 : सर्व संघांचे सामने संध्याकाळी सातेसात वाजल्यापासून सुरू होतील. आयपीएलप्रमाणे याचं शेड्यूल असणार नाही. लीगमध्ये प्लेऑफचं गणित थोडं वेगळं असणार आहे. 

Jan 23, 2024, 04:04 PM IST

स्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे. 

Jan 5, 2024, 10:36 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाची महिला ब्रिगेड मोडणार 16 वर्षांचा इतिहास? हरमनप्रीतने काढला हुकमी एक्का!

IND vs AUS Women : तिसऱ्या सामन्यात सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) मोठा निर्णय घेतला आहे. जखमी स्नेह राणाच्या जागी मन्नत कश्यपची (Mannat Kashyap) निवड केल्याने टीम इंडियाला आणखी बळ मिळणार आहे.

Jan 2, 2024, 01:24 PM IST

IND vs AUS : 10 वर्षांनी पराभव, हमरनप्रीतशी पंगा पण अ‍ॅलिसा हिलीने काळीज जिंकलं! कॅमेरा घेऊन मैदानात आली अन्...

Alyssa Healy Wins Hearts with camera : ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने (IND W vs AUS W) उत्सव साजरा केला. मात्र, या सर्वात ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अ‍ॅलिसा हिली हिने सर्वांचं काळीज जिंकलंय.

Dec 24, 2023, 03:28 PM IST

IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

India vs Australia Womens Test Match : ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय. 

Dec 24, 2023, 02:30 PM IST