कोरोनाचा मुक्काम आणखी किती दिवस? WHO म्हणालं..
दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही.
Sep 15, 2021, 07:52 AM ISTमुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार
रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.
Apr 23, 2021, 03:08 PM IST