Coronavirus Update: सावधान! ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतातही चाहूल...
Coronavirus update: सध्या सगळीकडेच ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट (omicron in china and america) XBB.1.5 सध्या जगभरात वाढू लागला आहे. यामुळे संपुर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत आहे. आता याची चाहूल भारतातही लागल्याची दिसून येते आहे.
Dec 31, 2022, 11:52 AM ISTFack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य
Dec 30, 2022, 09:54 PM ISTPooping right after eating: जेवणानंतर तुम्हाला लगेच टॉयलेटला जावं लागतंय? काय आहे नेमकं कारण?
अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.
Dec 30, 2022, 07:42 PM ISTBreakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता
Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.
Dec 30, 2022, 03:47 PM ISTBlood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा
Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.
Dec 30, 2022, 12:38 PM ISTCurd benefits : या लोकांनी चुकूनही खाऊ नका दही आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
health updates दम्याच्या रुग्णांसाठी (asthama people should avoid curd) दही हानिकारक आहे. दही खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढू शकतात. जर तुम्हाला ही दम्याचा त्रास असेल तर, तर तुम्ही दही खाणे टाळावे
Dec 29, 2022, 05:17 PM ISTLoo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?
Loo Break : शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Dec 29, 2022, 03:16 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTCurd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTDahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!
Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही.
Dec 28, 2022, 02:55 PM ISTPapaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका
Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल.
Dec 28, 2022, 12:55 PM ISTHealthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय
Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.
Dec 28, 2022, 12:29 PM ISTFood For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.
Dec 27, 2022, 10:25 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISThealth news: एवढीशी लवंग पण फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल
Dec 27, 2022, 04:34 PM IST