Curd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
Yogurt Health Benefits: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ..
Dec 22, 2022, 04:02 PM ISTHeart च्या रूग्णांसाठी धुके ठरू शकतात धोकादायक, जाणून घ्या
Heart Attack Due To Smog: धुके (Smog) आणि प्रदूषणापासून जे मिश्रण बनते स्मॉग (Smog), हे स्मॉग धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेऊयात.
Dec 21, 2022, 10:40 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTPink Lips: कोणतेही महागडे प्रोडक्टस न वापरता, फक्त घरगुती उपाय करत घालवा ओठांवरचा काळेपणा
Olive Oil नं च्या मदतीनं ओठ कशा कशा प्रकारे करता येतील गुलाबी... सगळ्यांना आवडणाऱ्या गुलाबी लिप्ससाठी घरगुती उपाय
Dec 21, 2022, 06:44 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTपुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTCracked Lips : थंडीत तुमचेही ओठ फाटतायत, 'हे' घरगूती उपाय करून बघा
हे घरगुती उपाय (Home remedies) करून तुम्ही तुमचे ओठ पहिल्यासारखे करू शकता. दरम्यान हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Dec 19, 2022, 10:37 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTScar, Stretch marks solution: नको असलेले व्रण,स्ट्रेच मार्क्स आणि डागांना करा कायमचं गुडबाय...'हा' उपाय आजमावा...
ताज्या लिंबाच्या रसात (lemon juice) बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही (tomatto juice) लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. (get rid of scars and marks)
Dec 18, 2022, 10:28 AM ISTSleep Problem: खूप थकूनही रात्री झोपताना त्रास होतोय तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा
रात्री न झोपल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपली चिडचिड वाढते, आपला मूड खराब होतो काही काम करू शकत नाही कामात लक्ष लागत नाही एकूणच सर्व दिवस खराब होऊन जातो
Dec 18, 2022, 10:00 AM ISTdiabetes: डायबेटीस घालवायची आहे? सकाळी उठून फक्त 'हे' करा महिन्याभरात फरक जाणवेल
सकाळी सायकलिंग करा, किमान 15 मिनिटे सायकल चालवल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे केवळ शुगर लेव्हलच नाही तर इतर अनेक आजार बरे होतात.
Dec 18, 2022, 08:55 AM IST