Health news: Acidity ने हैराण आहात...'या' घरगुती उपायांनी 5 मिनिटात मिळेल आराम
केळ अॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो.(banana for acidity)
Dec 27, 2022, 04:20 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM ISTMale Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण
पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.
Dec 26, 2022, 09:05 PM ISTBabar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
Dec 26, 2022, 07:53 PM ISTAuction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार
चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं.
Dec 26, 2022, 07:37 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTResearch : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा
बाटलीबंद पाणी शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतं. इतकंच काय तर आपल्या प्रजनन क्षमतेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.
Dec 26, 2022, 03:18 PM ISTमुलांना कफ सिरप देताय? सावधान ! कफ सिरपमुळे चिमुकल्याचा ह्रदयाचे ठोके थांबले?
सर्दी आणि ताप आल्यामुळे बाळाच्या आईने त्याला डॉक्टरांचा सल्ला न घेता कफ सिरप दिलं, पण त्यानंतर बाळाच्या हृद्याचे ठोकेच बंद पडले
Dec 24, 2022, 10:15 PM IST
Male fertility Facts:वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय कोणतं? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती
मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.
Dec 24, 2022, 08:33 PM ISTMedicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा
Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)
Dec 24, 2022, 09:03 AM ISThealth news: शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवायचं आहे तर खा 'हे' पदार्थ
रक्ताच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा-थकवा, छातीत दुखणे, निद्रानाश, धाप लागणे किंवा चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. गर्भवती महिलेला रक्तक्षय असल्यास, मूल अपंग किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते
Dec 24, 2022, 08:27 AM ISTHealth News: तुमचेही गुडघे सारखे दुखताहेत...साखर खाणं ताबडतोब थांबवा
जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल लेव्हल मध्ये वाढ अल्झायमर यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल सतर्क व्हा.
Dec 23, 2022, 05:05 PM ISTHealth News: आता नखांचा रंग सांगेल तुमचं आरोग्य चांगलं कि वाईट...स्वतःच करा टेस्ट
कधीकधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर ते शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. तसेच, हे थायरॉईडचंही कारण असू शकतं.
Dec 23, 2022, 04:14 PM ISTRoti and Rice : जेवणाच्या ताटात दररोज पोळी- भात असतोच? ही माहिती वाचून म्हणाल नको रे बाबा!
Roti and Rice pros and cons : जेवणाचं ताट तुम्ही कधी व्यवस्थित पाहिलंय का? भारतातील आहारामध्ये सहसा पोळी- चपातीचा समावेश असतो, पण...
Dec 23, 2022, 09:02 AM IST
health Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं 'या' लोकांना पडू शकतं महागात; कारण...
Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.
Dec 22, 2022, 09:07 PM IST