Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTगोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...
Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Apr 23, 2024, 04:57 PM IST
उकडलेली अंडी किती दिवस टिकतात तुम्हाला माहित आहे का?
अंड्यामुळे आरेग्याला अनेक फायदे मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सगळ्यांसाठीच अंडे खाणे उपयुक्त ठरते.
Jan 23, 2024, 01:11 PM ISTMilk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ
Right time to consume milk: जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये.
Jan 30, 2023, 04:47 PM ISTतुम्हाला आहे पिंपल्सचा त्रास? चुकूनही लावू नका 'या' गोष्टी, जाणून घ्या कारण...
जर तुमच्या चेहऱ्यावर पिपल्स असतील तर तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Aug 13, 2022, 11:29 PM ISTकोलेस्ट्रोलची वाटते भिती? मग ताबडतोब टाळा या पदार्थांचे सेवन... नाहीतर पडेल महागात!
तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्याने मग कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो.
Aug 7, 2022, 08:07 PM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM ISTमूळव्याधीच्या या '5' लक्षणांंकडे दुर्लक्ष नकोच !
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे.
Jul 3, 2018, 06:56 PM ISTउन्हाळ्यात या '5' पदार्थांंपासून रहा दूर !
Apr 14, 2018, 08:13 AM ISTखडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास
प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTतीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम
मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !
Jan 25, 2018, 08:17 AM IST... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं
दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते.
Jan 24, 2018, 10:17 AM ISTपुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या '7' आजारांंचा धोका अधिक !
'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.
Jan 22, 2018, 02:15 PM ISTवाईन खराब झाल्याचे कसे ओळखाल ?
वाईनचा आनंद जसा पार्ट्यांमध्ये घेतला जातो. तसाच आरोग्यदायी फायद्यांसाठीही होतो. मात्र त्याचे सेवन प्रमानात असणं गरजेचे आहे.
Jan 21, 2018, 03:18 PM IST