फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम
फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम
Apr 25, 2024, 06:07 PM ISTरात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत
रात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत
Apr 17, 2024, 02:26 PM ISTसकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी
सकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी
Dec 16, 2023, 07:35 PM ISTहिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Consuming Jaggery: गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. नैसर्गिक साखर असल्याने याचे शरीराला अनेक फायदे होतात. थंडीत गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Dec 3, 2023, 03:33 PM ISTऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
ऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
Dec 1, 2023, 06:44 PM ISTरात्री शांत झोप हवी असेल तर संध्याकाळी 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही
संध्याकाळच्या 'या' 10 सवयी देतात तुम्हाला रात्रीची शांत झोप, काही झालं तरी शरीराला या शिस्त लावाच
Nov 27, 2023, 06:45 PM IST
दिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया
Oct 23, 2023, 12:35 PM ISTसकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं नाही? रोज न विसरता करा 'ही' कामं
habits to follow for making every morning fresh: अनेकदा आपल्याला आपली सकाळ ही फ्रेश गेली नाही असेच जाणवते. त्यामुळे आपल्यालाही (Tips for Fresh Morning) त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही सकाळ फ्रेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पहिजे.
May 25, 2023, 10:07 PM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISTनिरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी या गोष्टी फॉलो करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे राहणीमानात बदल झाला आहे. खाण्या पिण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयी बदलल्या आहे. या लाईफस्टाईलचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. निरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींचे पाल केल्यास निश्चित फायदा होईल.
May 1, 2023, 12:16 AM ISTBreak Bad Habits: वेळीच सोडून द्या 'या' पाच वाईट सवयी अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Break Bad Habits: आपल्या सर्वांनाच कुठल्या ना कुठल्यातरी वाईट सवयी (How to break bad habits) या असतातच त्यामुळे आपल्यालाही आपल्या दैनंदिन आयुष्यात या वाईट सवयींमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु अशावेळी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी (How to maintain health avoiding bad habits) घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Apr 14, 2023, 08:20 PM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTDrinking Water: तुम्ही पण उभे राहून पाणी पिताय तर या आजारांना देताय आमंत्रण
उभे राहून पाणी पिणे म्हणजे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घ्या पाणी पिताना काय काळजी घ्यावी.
Nov 9, 2022, 11:19 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM IST