नाशिक विमानतळ कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार, जिवंत हृदय वाया गेलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 09:14 PM ISTनाशिक विमानतळ कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार, जिवंत हृदय वाया गेलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 05:41 PM IST...आणि त्या हृदयाची धडधड अखेर थांबली!
नाशिकमध्ये धक्कादायक बातमी घडलीये. आपल्याकडे सरकारी काम आणि वर्षभर थांब ही म्हण सर्वश्रृत आहे. पण ही खरी करून दाखवण्यासाठी नाशिकच्या विमानतळवरचे कर्मचारी कुठल्या थराला गेले हे जर तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काल रविवार असल्यानं कामावर न येण्याच्या अट्टाहासापायी एक जिवंत हृदय वाया गेलंय.
Feb 26, 2018, 10:10 AM ISTIND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन
6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला.
Feb 11, 2018, 01:40 PM ISTनजरेसमोर महाराष्ट्र पण, हृदयात फक्त बारामती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणजे भलतेच मनमोकळे व्यक्तिमत्व. इतके की, जाहीर व्यासपीठावरून बोलतानाही ते मनात काही ठेवत नाहीत. मग ते धरणातले पाणी असो किंवा जनतेचे प्रेम.
Feb 7, 2018, 09:35 AM IST2018 मधील पहिलं हृदय प्रत्यारोपण यशस्वी
2018 तील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात करण्यात आली.
Jan 4, 2018, 10:28 PM ISTअवयवदान : त्याचे अवयव अनेकांना देणार जीवनदान
झनेश पसीने यांचे हृदय आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडोअर’ द्वारे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठवण्यात आले.
Aug 25, 2017, 08:57 PM ISTआराध्याला हृदय मिळावे यासाठी सोशल मीडियावरुन आवाहन
साडे तीन वर्षीय आराध्याला हृदय मिळावं यासाठी सध्या सोशल मीडीयावरुन आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातही यासाठी रॅली काढण्यात आली.
Mar 20, 2017, 08:56 AM ISTदररोज एक कप कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा
तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय.
Jan 19, 2017, 08:19 AM ISTहितगुज : हृदयरोग टाळण्यासाठी आर्युवेदीक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2016, 05:08 PM ISTकसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर
प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.
Aug 25, 2016, 12:14 PM ISTइस्त्रो- शास्त्रज्ञांनी बनवलं हार्टपम्प
Apr 24, 2016, 09:31 PM ISTपाकमध्ये मृत्यू झालेल्या कृपाल सिंग यांचं हृदय-जठर गेलं कुठे?
पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.
Apr 21, 2016, 11:06 AM ISTपाकिस्तानने दाखवली आपली औकात, भारतीयाचे हृदय-जठर काढून घेतले
पाकिस्तानने आपला नीचपणा दाखवून दिलाय. भारतीय कैदी कृपालसिंग याचे हृदय आणि जठर काढून घेतले. पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या कृपालसिंगचा मृत्यू झाला होता.
Apr 20, 2016, 04:07 PM IST