अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या
देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे.
Mar 30, 2016, 09:10 AM ISTतुमच्या हृदयाचं वय जाणून घ्या
तुमच्या हृदयाचं वय तुम्हाला काढता येणार आहे. तुमच्या हृदयाचं वय तुमच्या वयापेक्षा किती जास्त आहे. जर ते तुमच्या वयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला निश्चितच व्यायामाची किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
Mar 1, 2016, 08:26 PM ISTकामदेवाचं अस्त्र जे माणसाच्या मनात प्रेम जागृत करतात
शास्त्रामध्ये वसंत पंचमीला मदनोत्सव देखील म्हटलं जातं. कारण कामदेवांचं एक नाव मदन हे देखील आहे. कामदेवांमुळे हृदयात प्रेमभाव निर्माण होतो.
Feb 15, 2016, 10:52 AM ISTग्रीन कॉरिडॉरला गालबोट, हृदय वेळेत मुंबईत आलं नाही!
सध्या अवयवदान आणि प्रत्यारोपण आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याच्या चांगल्या बातम्या अधून मधून येत असतात. मात्र याला गालबोल लावणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. चार्टर्ड विमानाचं भाडं परवडत नसल्यामुळे हृदय वेळेत मुंबईत येऊ शकलेलं नाही.
Jan 20, 2016, 07:16 PM IST'राम'ची किडनी 'रहिम'ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 03:14 PM ISTगुजरातहून १ तास ३२ मिनिटांत रोपणासाठी हृदय मुंबईत
अवघ्या १ तास ३२ मिनिटांत गुजरातहून निघालेले मुंबईला पोहोचले, यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून हृदय आणण्यात आलं.
Dec 20, 2015, 06:45 PM ISTहे खाल्याने होते शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी
शरीरात जर कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यास हृदयशी संबंधीत अनेक विकार होऊ शकतात. कोलेस्ट्रोल वाढल्यास शरीरावर यांचा वाईट परिणाम होतो.
Dec 1, 2015, 02:35 PM ISTआता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती
फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय.
Nov 4, 2015, 11:49 AM ISTमीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!
मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.
Oct 29, 2015, 12:05 PM ISTपाहा व्हिडिओ : भारतीय सैनिकाने आपलं जेवण खारूताईसोबत शेअर केलं.
आपल्याला भारतीय सैनिकांची ओळख शूर, धाडसी आणि आपले शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करणारे अशी आहे. पण त्याच्या कडक शिस्तीच्या वर्दीमागे एक कोमल मनही असतं.
Oct 21, 2015, 04:25 PM ISTहितगुज : हृदयरोग टाळण्यासाठी आयुर्वेदीक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 05:51 PM IST... जेव्हा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरच्या छातीतून निघाला हात
मोठ्या शहरांमध्ये आपण नेहमी पाहतो की, लोकं रस्त्यानं जाणाऱ्या धावत्या कारमध्ये लिफ्ट मागतात. मदतीच्या अपेक्षेनं अनेकदा गाडी चालकही लिफ्ट देतात. पण जर लिफ्ट दिल्यानंतर गाडीत काही घडलं तर... असं काही जे आपण स्वप्नातही घडले असं वाटत नाही.
Sep 8, 2015, 04:12 PM ISTहृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला.
Aug 4, 2015, 12:12 AM IST