Heart breaking Video : व्हायरल लव्ह स्टोरीतल्या 'तिने' संन्यास घेतला! 'कलयुगातील सिते'चं सत्य काय?
बिबेक पंगेनी आणि सुबेदी ही सोशल मीडियावरचं लोकप्रिय कपल. या दोघांनी एकमेकांना दिलेली साथ नक्कीच कौतुकास्पद आहे. या दरम्यान सुबेदीचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
Jan 14, 2025, 02:36 PM ISTमाँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Sep 3, 2024, 10:01 PM ISTIND vs AUS : फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन रोहितच्या डोळ्यात पाणी! ड्रेसिंग रुममध्ये जाताना ढसाढसा रडला, पाहा Video
Rohit Sharma Heartbreaking Video : पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.
Nov 19, 2023, 10:39 PM ISTभूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.
Oct 9, 2023, 06:43 PM ISTविधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
Heartbreaking video of monkey kids: दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (viral video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत.
Jul 22, 2023, 09:26 PM ISTViral Video : 'ये तुने क्या किया...'; गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड द्यायला गेला सप्रराईज, पण ती दुसऱ्याच तरुणासोबत....
Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेंडला तो मित्रांसोबत खास सप्रराईज द्यायला गेला खरा पण तोच आयुष्यभरासाठी सप्रराईज झाला. त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाच्या बाहुपाशात...
Jun 24, 2023, 04:24 PM IST