मेहंदीमध्ये मिसळा 'हे' दोन पदार्थ; चमक पाहून सगळेच विचारतील काय केलं?
Home Made Hair Care Hack : ताणतणाव, प्रदूषण या आणि अशा अनेक समस्यांमुळं अनेकांचे केस पांढरे होत असून, त्यासाठी आता बरीच मंडळी घरच्या घरी करता येणारे उपाय शोधत आहेत.
May 22, 2024, 12:56 PM ISTमेंदीमध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस
Natural Highligher For Hairs: अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.
Mar 31, 2024, 10:42 PM ISTझटपट रंगणार्या मेहंदीची निवड करण्यापूर्वी जाणून घ्या 'धोके'
श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते.
Aug 22, 2018, 11:22 AM ISTमेहंदीचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
पावसाळा सुरु होताच सर्वच झाडांना नवा बहार येतो.
Jun 28, 2018, 01:49 PM ISTमेहंदी लावण्याचे '5' गंभीर दुष्परिणाम
भारतीय संस्कृतीमध्ये हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही.
May 7, 2018, 03:33 PM ISTहातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा
विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Dec 20, 2016, 11:02 PM ISTकेसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.
Aug 18, 2015, 03:43 PM IST