जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीवर चालणार खटला
मुंबई हायकोर्टाने गुरूवारी २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2017, 04:12 PM ISTचंडीगड | राम रहीम शिक्षेला हायकोर्टात आव्हान देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 11:35 PM ISTमुंबई उच्च न्यायायलयाने सरकारला फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 02:38 PM ISTराजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट
बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय.
Aug 26, 2017, 02:09 PM ISTश्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट
स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी
Aug 21, 2017, 05:30 PM ISTकथित गोरक्षकांचे हल्ले सरकारनं काय केलं - हायकोर्ट
कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Aug 21, 2017, 04:55 PM ISTमोनिका किरणापुरेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 06:03 PM ISTसायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे
कुठल्या भागात शांतता क्षेत्र अर्थात सायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचं आज उच्च न्यायालयात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलयं.
Aug 16, 2017, 04:42 PM ISTबैलगाडा शर्यत निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 02:44 PM ISTबैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
Aug 16, 2017, 01:49 PM ISTबैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. तसंच राज्यात कोठेही आम्ही परवानगी दिलेली नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलंय.
Aug 16, 2017, 12:33 PM ISTविवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट
भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय.
Aug 10, 2017, 10:27 PM ISTमुंबई मेट्रो ही ट्राम की रेल्वे राज्य सरकारनं ठरवावं- हायकोर्ट
मुंबई मेट्रो ही ट्राम आहे की रेल्वे आहे याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं म्हणत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातील याचिका निकाली काढली. घाटकोपर ते वर्सोव्हा ही मेट्रो १ सेवा मुंबई मनपानं मेट्रो ही ट्राम आहे असं म्हणत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे १७०२ कोटी रुपयांच्या जकातीची मागणी केली होती.
Aug 8, 2017, 11:33 AM ISTदहीहंडी । निर्बंधांच्या वादात पडण्यास उच्च न्यायालयाचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 10:55 AM ISTश्रीसंतला दिलासा, स्पॉट फिक्सिंग प्रकरणातली बंदी कोर्टानं हटवली
भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Aug 7, 2017, 06:10 PM IST