बाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार इतकं उदार का?
Nov 27, 2017, 11:44 PM ISTमुंबई | बाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:20 PM ISTठाणे | हायकोर्टाने ठाणे महापालिकेला खडसावले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 08:48 PM ISTऔरंगाबाद | अर्जुन खोतकर यांची आमदारकी उच्च न्यायालयाकडून रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 05:36 PM ISTपुणे | पुणे मनपा सत्ताधारी टेंडर वादात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 11:07 PM ISTदिल्लीतल्या हनुमानाला घडणार हवाई सफर
दिल्लीतल्या हनुमानाचा पुतळा हवाई साधनांचा वापर करून हटवण्यात यावा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलयं.
Nov 21, 2017, 03:56 PM ISTजीएसटी कमी केल्यानं आचारसंहिता भंग नाही- हायकोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 10:43 PM ISTडीएसकेंना अखेर अंतरिम जामीन मंजूर
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सध्या डी एस कुलकर्णी अडकले आहेत.
Nov 10, 2017, 01:33 PM ISTमुंबई : खड्ड्यांवरुन उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मनसेचा दणका, दादर परिसरात रस्ते फेरीवालेमुक्त
काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यावेळी दादर परिसरात हॉकर्सच्या मुद्दयावरून झालेल्या राड्यानंतर दादर परिसरात रस्ते हॉकर्समुक्त झाले आहेत.
Nov 1, 2017, 05:19 PM ISTमुंबईतील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका तर निरुपम यांना झटका
मुंबई फेरीवाल्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करू देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय.
Nov 1, 2017, 04:04 PM ISTमुंबईतल्या मेट्रो ३ कामावर निर्बंध कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नागपूर | नरभक्षक वाघिणीला मारण्याचे आदेश न्यायालयाकडून कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...तर हाफिज सईदची होणार सुटका!
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या विरुद्ध पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नाहीत तर त्याच्यावरची नजरकैद हटविण्यात येईल, असा इशारा लाहोर हायकोर्टानं दिलाय.
Oct 11, 2017, 07:29 PM ISTबैलगाडी शर्यतीवर बंदी कायम...
बैल हा शर्यतीचा प्राणी आहे का? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम ठेवलीय. बैल हा शर्यतीच्या इतर प्राण्यांप्रमाणे कसरती करणारा प्राणी नाही. त्यामुळे जो प्राणी ज्यासाठी बनलेलाच नाही त्याला त्यासाठी वापरणं हा त्या प्राण्यावर अन्यायच आहे. असं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीसंदर्भातील याचिका निकाली काढलीय.
Oct 11, 2017, 05:24 PM IST