फटाके बंदीवर काय आहे शिवसेना - मनसेची भूमिका... पाहा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'आता फटाके व्हॉट्सअॅपवर फोडायचे का?'
फटाके बंदीवरून सुरु असलेल्या वादामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 10, 2017, 07:01 PM ISTगुजरात । गोध्रा हत्याकांडातील आरोपींच्या याचिकेवर आज निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 08:13 AM ISTमेट्रो ३ कामामुळे इमारत कोसळल्यास जबाबदार कोण- हायकोर्ट
Oct 5, 2017, 09:48 PM ISTहायकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला
हनीप्रीतच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली हाईकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हनीप्रीतला अजून दिलासा मिळू शकलेला नाही.
Sep 26, 2017, 04:38 PM IST'बॉयफ्रेंड आहे याचा अर्थ मुलींवर लैंगिक अत्याचार करावा असा नाही'
एखाद्या मुलीस प्रियकर असेल तर, याचा अर्थ इतर व्यक्तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार करावा असा होत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात बलात्कारी व्यक्तीला चपराक लगावली.
Sep 26, 2017, 09:42 AM ISTआरएसएसला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:36 PM IST'त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं'
मुंबईतील मेट्रो 3 चं काम मध्यरात्री करण्यास यापूर्वी हायकोर्टानं घातलेली बंदी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आलीय.
Sep 19, 2017, 11:25 PM ISTमुंबई | 'त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:04 PM ISTइथं मुलांचे जीव जातायतं तरी...- मुंबई हायकोर्ट
ब्लू व्हेल गेम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याप्रकरणी फेसबुक आणि गुगल दोन्ही संस्थांना मुबंई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिलेत.
Sep 14, 2017, 03:22 PM ISTप्रद्युम्न हत्या प्रकरणात 'रायन स्कूल'च्या व्यवस्थापकांना दिलासा
गुरुग्राममधल्या प्रद्युम्न हत्य़ा प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Sep 12, 2017, 01:06 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या निकालांबाबत हाय कोर्टाची नवी डेडलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 07:01 PM ISTमुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'
मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
Sep 6, 2017, 05:06 PM ISTआज मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली डेडलाईन संपणार
पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
Sep 6, 2017, 10:42 AM ISTजेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड
अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे.
Sep 4, 2017, 06:10 PM IST