hindi movie brothers

अजय अतुलची ‘कोंबडी’नंतर आता ‘मैना’ हिंदी पळाली

 मराठीतून हिंदीत आपल्या संगिताचा डंका वाजविणारे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शन अजय अतुल यांनी आता पुन्हा एकदा मराठीत हिट ठरलेले गाण्याचे म्युझिक हिंदीत वापरले आहे. अक्षय कुमार याच्या आगामी ब्रदर्स चित्रपटात त्याने मराठी गाण्याचे संगीत वापरले आहे.

Jul 6, 2015, 07:59 PM IST