हिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल
सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे.
May 20, 2015, 01:08 PM ISTपाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान
पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान
May 8, 2015, 05:42 PM IST'त्या रात्री' सलमानच्या कारमधील चौथा व्यक्ती कोण?
अपघातावेळी सलमान खानच्या कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कमाल खान यांची साक्ष का नोंदवली नाही, अशोक सिंह यांची चौकशी का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करीत बचावपक्षाकडून पोलिस कर्मचारी रविंद्र पाटील यांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
May 8, 2015, 05:19 PM ISTपाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान
मुंबई हायकोर्टाने सलमानला हिट अँड रन केसमध्ये जामीनाच्या सुनावणीवेळी सलमान आणि सरकारी वकिलांच्या युक्तीवादात कमाल खान यांचे नाव समोर आहे.
May 8, 2015, 03:00 PM IST'दुपारी निकाल, संध्याकाळी जामीन' हे कसं काय? - आभा सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 05:44 PM IST"आमचं जीवन उद्धवस्त झालंय, पण आम्ही सलमानला माफ केलंय"
"आमचं जीवन उद्धवस्त झालंय, पण आम्ही सलमानला माफ केलंय" असं सलमानच्या गाडीखाली जीव गेलेल्या इसमाच्या मुलानं म्हटलंय, कदाचित गरीबाकडे माफ करण्यापेक्षा मोठं औदार्य नसावं, म्हणूनच त्यांनी मोठ्या मनानं सलमानला माफ केलं असावं.
May 7, 2015, 05:26 PM ISTकोर्टाच्या निकालावर रवींद्र पाटीलच्या आईची प्रतिक्रिया
May 7, 2015, 09:53 AM ISTकिलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
किलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
May 6, 2015, 09:30 PM ISTसलमान, अपघात आणि शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 06:17 PM ISTसलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५
२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...
May 6, 2015, 03:27 PM IST'दबंग' सलमान कोर्टात दुसऱ्यांदा रडला आणि म्हणाला
हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि सलमानला रडू कोसळलं.
May 6, 2015, 01:11 PM IST६ मे रोजी लागणार सलमानचा निकाल...
अभिनेता सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणाचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. यामुळे, १३ वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रकरण अखेर निकालात निघणार आहे.
Apr 21, 2015, 12:18 PM IST'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
Apr 6, 2015, 10:29 AM IST'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय.
Mar 3, 2015, 02:28 PM ISTसलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
सलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
Feb 13, 2015, 11:15 AM IST