hockey world cup

IND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर

Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.

Jan 22, 2023, 09:47 PM IST

Hockey World Cup स्पर्धेत 'या' चार संघांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, भारताचं गणित एका सामन्यावर

Hockey World Cup 2023 Schedule: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीतील सामने संपले असून आता क्रॉसओव्हर सामन्यांना सुरुवात होणार आहे. ग्रुप डी गटात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही त्यामुळे आता क्रॉसओव्हरमधील सामना खेळावा लागणार आहे. यानंतरच भारताची उपांत्यपूर्व फेरीत वर्णी लागणार आहे.

Jan 21, 2023, 01:02 PM IST

Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...

Hockey Rules: हॉकी खेळात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉकी खेळानं आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. मैदानी हॉकीची जागा आता टर्फनं घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन नवा बदल करण्याच्या विचारात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलतानी ही माहिती सांगितली.

Jan 16, 2023, 06:51 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी

Indian Hockey: भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 

Jan 16, 2023, 05:09 PM IST

Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप

Belgium player Allegation: पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळालं आहे. यापूर्वी 2010 या वर्षी नवी दिल्लीत वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 साली भुवनेश्वर येथे आणि चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या 15 पर्वात भारताला मिळालेली ही तिसरी संधी आहे. 

Jan 15, 2023, 01:00 PM IST

Hockey World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी; 2-0 ने केला स्पेनचा पराभव

टीम इंडियाकडून अमिक रोहिदास आणि हार्दिक सिंह यांनी गोल केले. टीम इंडियाकडून हे दोन्ही गोल फर्स्ट हाफमध्येच झाले होते. त्यानंतर क्वार्टरमध्ये एकंही गोल झाला नाही.

Jan 13, 2023, 10:32 PM IST

Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...

Hockey World Cup:  वर्ल्डकप इतिहासातील 14 पर्वात भारतानं आतापर्यंत एकदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. हा  वर्ल्डकप 1975 साली मलेशियात आयोजित करण्यात आला होता. मात्र या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. वर्ल्डकपसाठी मेहनत करूनही भारताचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं होतं.

Jan 13, 2023, 03:43 PM IST

टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे. 

Jan 12, 2023, 10:13 PM IST

Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule

Hockey World Cup: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. जाणून  घ्या भारताचे सामने कधी, कुठे होणार पाहा संपूर्ण वेळापत्रक...

Jan 12, 2023, 01:30 PM IST

पुरूष हॉकी विश्वकप २०२३ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे

भारताला चौथ्यांदा यजमानपद

Nov 10, 2019, 02:53 PM IST

भारताचं हॉकी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगल, क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडकडून पराभव

हॉकी वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. 

Dec 13, 2018, 10:23 PM IST