Holi 2024 : कुठे चप्पलांनी तर कुठे भस्माने! भारताच्या विविध भागात अशी साजरी होते होळी
Holi 2024 : होळीचा सण हा रंगांचा...पण भारतातील काही भागामध्ये कुठे काठ्या, तर कुठे चिखलाने तर कुठे फुलांची होळी खेळली जाते. अगदी भारतातल्या या ठिकाणी स्मशानात होळी खेळली जाते. इथे अगदी गुलाला ऐवजी चितेवरचे भस्म उधळले जाते.
Mar 17, 2024, 12:37 PM ISTHoli 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी
हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
Mar 15, 2024, 03:11 PM IST