home loan calculator

Home Loan वर कमीत कमी व्याजदर आकारणाऱ्या 11 बँका; यादी Save करा

Home Loan : आता होम लोन अर्थात गृहकर्जावरील व्याजदराची चिंता नको. पाहा कोणत्या बँकेचा होईल तुम्हाला फायदा... 

Aug 12, 2024, 09:29 AM IST

Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त 

 

Mar 20, 2024, 11:20 AM IST

तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल.  यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.

Sep 16, 2023, 12:30 PM IST

नवं घर घेण्याचा विचार करताय? मग 'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी

Home Loan Interest Rates : जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात स्वस्त गृहकर्ज कुठे मिळेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्या दराने गृहकर्ज मिळेल? कोणत्या बँकेत स्वस्तात गृहकर्ज मिळेल याबद्दल जाणून घ्या...

May 7, 2023, 12:02 PM IST

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI 

Feb 8, 2023, 12:55 PM IST

Home Loan : 20 वर्षांसाठी घेतलंय होम लोन, आता 25 वर्ष फेडावं लागणार, जाणून घ्या कसं

रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.

Oct 6, 2022, 09:46 PM IST

Home Loan लवकरात लवकर फेडण्यासाठी जाणून घ्या या लाखामोलाच्या Tips & Tricks

कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टींचं पालन न केल्यास तुम्ही अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजता. 

 

May 28, 2022, 03:07 PM IST

Interest rates: 'या' बँकेने कर्जाच्या व्याजदरात केली मोठी घट; तुम्हीही ग्राहक आहात का?

Bank of Baroda home loan:तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. 

Apr 25, 2022, 12:02 PM IST

Home Loan Calculator | कोणाला किती गृह कर्ज मिळू शकतं, हे कसे ठरतं? वाचा सविस्तर

जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला होम लोन घेण्याचे निकष काय आहेत आणि किती उत्पन्न असलेले व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतात.

Jul 27, 2021, 09:21 AM IST

Home Loan | Pre-EMI आणि Full-EMI कशात अनेकांना होतं नुकसान? नेमका काय आहे याचा अर्थ?

कोणत्या परिस्थितीसाठी कोणता ईएमआय तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल हे सांगणार आहोत.

Jul 18, 2021, 06:52 PM IST