Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त
Mar 20, 2024, 11:20 AM IST
अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प होता.
Feb 2, 2024, 03:55 PM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTHome Loan Calculator: 25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज? सर्व हिशोब सोप्या भाषेत
तुम्हाला किती पगारावर किती गृहकर्ज मिळेल, यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Sep 24, 2022, 07:28 PM ISTहोमलोन घेताय! कोणती बँक किती लोन देऊ शकते? जाणून घ्या
तुम्हाला किती होमलोन मिळू शकतं ? कोणत्या बँकेचे किती व्याजदर? जाणून घ्या
Jul 9, 2022, 02:58 PM ISTInterest rates: 'या' बँकेने कर्जाच्या व्याजदरात केली मोठी घट; तुम्हीही ग्राहक आहात का?
Bank of Baroda home loan:तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
Apr 25, 2022, 12:02 PM IST