फक्त दोन पदार्थांनी बनणारे असे '५' फेसपॅक!
नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते.
Feb 22, 2018, 10:42 PM ISTचेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेसपॅक
जसजसे वय वाढत जाते तशा वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे वाढलेले प्रमाण वाढलेल्या वयाच्या खुणा दर्शवितात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उत्पादने आहेत मात्र यामुळे चेहऱ्यावर साईडइफेक्ट होण्याची शक्यता अधिक असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या फेसपॅकचा वापर करु शकता.
Apr 18, 2016, 03:59 PM IST