'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'
लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल.
May 2, 2020, 12:05 PM ISTखुशखबर! म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे
अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल.
Jul 9, 2019, 06:41 PM ISTमुंबईत स्वस्त घर हे फक्त स्वप्नच राहणार का ?
गेल्या पाच वर्षांत तर सरकारच्या गृहनिर्माण धोरणाचे पुरते बारा वाजले आहेत
Jun 13, 2019, 07:46 PM ISTपोलीस अधिकाऱ्यांची 'कहानी घर घर की...'
मुंबई बाहेर बदली होऊनही तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने सोडली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय. गेल्या ५ ते ६ वर्षांहून अधिक काळ काही अधिकाऱ्यांनी शासकीय घरांचा ताबा सोडलेला नाही.
Apr 3, 2012, 08:38 AM IST