दातांना मोत्यासारखं चमकवायचंय? 'या' झाडाच्या पानांचा करा वापर
Teeth Health Benefits : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका पानाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल.
Dec 30, 2023, 05:41 PM ISTपिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट
Teeth Whiten Tips: एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा. या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात. संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही. दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.
Nov 21, 2023, 04:32 PM IST