Electricity Bill हजारात येते का? हा बदल करा; बिल येईल कमी
Electricity Bill Decrease: तुमचे वीज बिल भरमसाठी येत आहे का? काही गोष्टींची काळजी घेतली तर वीज बिल निम्म्याने कमी होईल. याबाबत काही सोपे उपाय जाणून घ्या.
Dec 15, 2022, 03:24 PM ISTElectricity Bill : गिझर, हिटर बिनधास्त वापरा...'लाईट बिल' येईल निम्म्यापेक्षा कमी...
हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते. कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.
Nov 23, 2022, 07:44 AM ISTवाढत्या वीजबिलचा THE END! अशा पद्धतीनं वापरा AC आणि कुलर
बऱ्याचदा आलेलं वीजबिल पाहून आपल्याला प्रश्न पडतो कि इतकी वीज वापरली नसूनसुद्धा इतकं बिल कस आलं ? पण आता यासारख्या अनेक प्रश्नावर उत्तर सापडलं आहे.
Oct 17, 2022, 06:24 PM ISTElectricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा
Electricity Bill : बिजली का बिल काम करने के करीके: भारतात हिवाळा काही दिवसांनी येईल आणि त्यानंतर हिटर आणि गीझरचा (Heaters and geysers) सर्वाधिक वापर केला जाईल. वीज बिलही त्यापेक्षा जास्त असेल. पण दोन गॅजेट्स बदलून तुम्ही वीज बिल कमी करू शकता...
Oct 4, 2022, 10:07 AM IST