फेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक
फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
Oct 29, 2014, 07:25 PM IST‘हुडहुड’ चक्रीवादळाचा दणका, सहा जणांचा मृत्यू
हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय.
Oct 13, 2014, 07:56 AM ISTहुडहुड वादळ विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडकले , दोघांचा मृत्यू
चक्रिवादळाने विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडक मारली आहे. तुफान वादळ असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली असून दोघांचा या वादळाने मृत्यू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Oct 12, 2014, 11:55 AM ISTआंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली
सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Oct 12, 2014, 08:53 AM IST'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट
एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Oct 10, 2014, 08:07 AM IST