hyderabad cricket association

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST

ICC वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? हैदरबाद ठरतोय कारण; पाकिस्तानच्या एका सामन्याचा समावेश

आयसीसी वर्ल्डकपच्या (ICC World Cup) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) लिहिलेलं एक पत्र यासाठी कारणीभूत ठरत आहे. हैदराबादमधील ज्या 2 सामन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातील एक सामना पाकिस्तानचा आहे. 

 

Aug 20, 2023, 01:48 PM IST

'हैदराबाद क्रिकेटचा भ्रष्टाचार स्वच्छ कर'; रायुडूचा अजहरवर निशाणा

अंबाती रायुडू आणि अजहरुद्दीन यांच्यामधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Nov 25, 2019, 06:29 PM IST

मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असेलल्या माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय. 

Jan 14, 2017, 03:09 PM IST