बीडमध्ये कुणाचं टिप्परराज? राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुरळा
बीड जिल्ह्यातील राख वाहतूक, अवैध वाळू उपसा याबाबत राज्यभर सध्या चर्चा सुरु आहे. त्यात बीड जिल्ह्यात नक्की किती टिप्पर चालतात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.. त्यावेळी एकट्या बीड जिल्ह्यात 1250 अधिकृत टिप्पर असल्याचं पुढं आलं आहे. मात्र अनधिकृत टिप्पर यापेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जातंय.
Feb 1, 2025, 10:40 PM IST